अभिनेत्री ऐश्वर्या राय जगतेय फक्त 'या' एका व्यक्तीसाठी

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 

सोशल मीडिया

नुकताच ऐश्वर्या राय हिचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

शुभेच्छा

व्हिडीओमध्ये आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ऐश्वर्या ‘मी फक्त तुझ्यासाठी जगतेय असं म्हणाली आहे

दिवस

पुढे ऐश्वर्या राय म्हणत आहे की, माझा दिवस आराध्यापासून सुरु होतो आणि तिच्यापासून संपतो

चर्चा

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या रायच्या खाजगी आयुष्याच्या चर्चा तुफान रंगल्या आहेत. 

अभिनय क्षेत्र

ऐश्वर्या आता अभिनय क्षेत्रात पूर्वीप्रमाणे सक्रिय नाही

सक्रिय

ऐश्वर्या सोशल मिडीयावर सक्रिय सतत असते

सोनू सूद कशी करतो कमाई?

येथे क्लिक करा