Anuradha Vipat
‘गुम है किसी के प्यार मे’ या मालिकेतून अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा घराघरात पोहोचली
ऐश्वर्या तिच्या मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखली जाते
आता ट्रोलिंगला वैतागून ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे
या व्हिडीओद्वारे ऐश्वर्याने तिच्या टीकाकारांना सुनावलं आहे.
तुम्ही माझी बिलं भरत नाही असं थेट ऐश्वर्याने ट्रोलर्सना म्हटलं आहे
तसेच पुढे ऐश्वर्याने ट्रोलर्सना म्हटलं आहे की, मला कोणासोबत कसं बोलायला पाहिजे, कोणाशी कसं नाही बोलायला पाहिजे, याची शिकवण तुम्ही देऊ नका .
पुढे ऐश्वर्याने ट्रोलर्सना म्हटलं आहे की, मी जशी आहे तसंच मला राहू द्या. मी तुम्हाला बदलायला सांगत नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा मला बदलण्याचा प्रयत्न करू नका.