Anuradha Vipat
अभिनेत्री अक्षरा सिंगच्या समस्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे
2018 मधील एक प्रकरण अक्षरा सिंगच्या चांगलेच अंगलट आलं आहे
आता अक्षरा सिंगला कधीही अटक होऊ शकते.
यामुळे अक्षरा सिंगच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे
अक्षरा सिंगचा एक सांस्कृतिक कार्यक्रम होणार होता . ऐनवेळी अक्षरा सिंगने त्या कार्यक्रमास येण्यास नकार दिला होता
त्यावेळी उपस्थित लोकांनी मोठी तोडफोड केली.ज्यानंतर हे प्रकरण न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचले.
आता अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे आदेश खगरिया न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी हिम शिखा मिश्रा यांनी दिले आहेत