चंद्रमुखीचे 'हे' बेस्ट साडी लूक्स एकदा बघाच!

Monika Lonkar –Kumbhar

अमृता खानविलकर

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर

Amruta khavilkar

ब्लू बनारसी

या निळ्या रंगाच्या बनारसी साडीत अमृता कमाल दिसतेयं. या साडीवर तिने लॉंग पिंक ब्लाऊज मॅचिंग केला असून मिनिमल मेकअप केला आहे.

Amruta khavilkar

यलो लव्ह

या पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या कॉम्बिनेशन साडीत अमृता सुंदर दिसत आहे. या साडीवर तिने हिरव्या रंगाची कुंदन ज्वलेरी मॅच केली असून मोकळे केस आणि सिंपल मेकअप केला आहे.

Amruta khavilkar

स्काय ब्लू

या आकाशी रंगाच्या साडीमध्ये अमृता एखाद्या परीप्रमाणे दिसत आहे. या साडीवर तिने पफ स्लिव्हजचा ब्लाऊज घातला असून तिने डिझायनर साडी बेल्ट कॅरी केला आहे. कुंदन आणि मोती ज्वेलरी कॅरी करत तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

Amruta khavilkar

पैठणी स्वॅग

या पांढऱ्या रंगाच्या पैठणी साडीमध्ये अमृता खूपच गोड दिसत आहे. या साडीवर तिने गोल्डन झुमके आणि नाकात नथ घातली आहे.

Amruta khavilkar

पिंक लेडी

या पिंक कलरच्या डिझायनर साडीवर अमृताने मोत्यांची ज्वेलरी कॅरी केली असून हातात पिंक कलरच्या बांगड्या घातल्या आहेत. तिची ही साडी वेडिंग सिझनसाठी बेस्ट आहे.

Amruta khavilkar

बनारसी साडी

या गर्द हिरव्या रंगाच्या बनारसी साडीमध्ये अमृताचा क्लासिक लूक पहायला मिळतोय. या साडीवर तिने कॉंन्ट्रास्ट लाल रंगाचा वर्क असलेला ब्लाऊज परिधान केला आहे. या साडीतला तिचा एलिगंट अंदाज लक्ष वेधून घेत आहे.

Amruta khavilkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Bhosle | esakal
येथे क्लिक करा