अभिनेत्री अनघा अतुलने पोस्ट शेअर करत बिग बॉस मराठीवर दिली आपली प्रतिक्रिया

Anuradha Vipat

प्रसिद्धीच्या झोतात

बिग बॉस मराठी’ कार्यक्रम सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे.

Actress Anagha Atul

प्रतिक्रिया

आता अभिनेत्री अनघा अतुलने पोस्ट शेअर करत बिग बॉस मराठीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Actress Anagha Atul

विनंती

अनघा बिग बॉसला विनंती करत लिहिले आहे “बिग बॉस मराठी…एक विनंती आहे. एक दिवस वाइल्ड कार्ड एन्ट्री द्या! बाई आणि बुगू बुगू च्या श्रीमुखात लगावयाची आहे.

Actress Anagha Atul

आगमन

‘बिग बॉस’च्या तिसऱ्या आठवड्यात पहिल्याच दिवशी घरात बाहुल्यांरुपी दोन बाळांचं आगमन झालं होतं.

Actress Anagha Atul

टास्क

बिग बॉसने यासंदर्भात एक टास्क सदस्यांना दिला होता. हा टास्क करताना दोन्ही गटांमध्ये वाद झाले.

Actress Anagha Atul

वक्तव्य

तसेच अरबाज व वैभवने मालवणी मराठी भाषा नाही असं वक्तव्य या टास्कदरम्यान केल्याने नेटकरी सुद्धा संतप्त झाले आहेत.

Actress Anagha Atul

प्रतिक्रिया

या सगळ्यावर आता मराठी मनोरंजनविश्वातून विविध कलाकारांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

Actress Anagha Atul

साध्या पद्धतीने पार पडलं खुशबूचं डोहाळे जेवण

marathi actress khushboo tawade | esakal
येथे क्लिक करा