Ananya Pandey : गुलाबी क्रॉप टॉपमध्ये अनन्याचा घायाळ करणारा लूक; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, So Cute..

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच तिच्या लेटेस्ट क्यूट स्टाइलमध्ये फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Actress Ananya Pandey

या फोटोंमध्ये अनन्या पांडेचा जबरदस्त लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Actress Ananya Pandey

फोटोंमध्ये अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप आणि लोअर घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच क्यूट आणि हॉट दिसतेय.

Actress Ananya Pandey

अभिनेत्री अनन्या पांडेचे हे फोटो एका कार्यक्रमादरम्यानचे आहेत.

Actress Ananya Pandey

ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्री अनन्या खूपच हॉट स्टाईलमध्ये कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे.

Actress Ananya Pandey

अनन्याच्या या फोटोंवर कमेंट करताना एका युजर्सनं लिहिलंय, 'खूप क्यूट..' तर आणखी एकानं लिहिलंय, 'तू खूप सुंदर आहेस.'

Actress Ananya Pandey

अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिची फॅन फॉलोइंग लिस्टही खूप मोठी आहे.

Actress Ananya Pandey

Kamal Haasan यांच्या मुलीचा काळ्या ड्रेसमधला फोटो पाहिलाय का? 'या' फोटोंमध्ये दिसतेय एकदम हॉट

येथे क्लिक करा