अभिनेत्री अनिता दाते-केळकरने खरेदी केली आलिशान गाडी

Anuradha Vipat

अभिनेत्री अनिता दाते-केळकर

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील राधिका म्हणजे अभिनेत्री अनिता दाते-केळकर

Actress Anita Date-Kelkar

गाडी खरेदी

अभिनेत्री अनिता दाते-केळकरने आलिशान गाडी खरेदी केली आहे.

Actress Anita Date-Kelkar

इन्स्टाग्राम पेज

याचा व्हिडीओ संबंधित शोरुमने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

Actress Anita Date-Kelkar

स्वागत

या व्हिडीओत अनिता आपल्या नव्या गाडीच आनंदात स्वागत करताना दिसत आहे. 

Actress Anita Date-Kelkar

व्हिडीओ व्हायरल

अनिताच्या नव्या गाडीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे

Actress Anita Date-Kelkar

Exter Hyunda

अनिताने Exter Hyundai ही गाडी घेतली आहे.

Actress Anita Date-Kelkar

‘द कपिल शर्मा शो’ होणार बंद?

The Kapil Sharma Show' | esakal
येथे क्लिक करा