अभिनेत्री अनिता हंसदानीला मिळाला प्रेमात मोठा धोका

Anuradha Vipat

खुलासा

अभिनेत्री अनिता हंसदानीने नुकताच मोठा खुलासा केला आहे

Actress Anita Hansdani

अनिता हंसदानी

अनिता हंसदानी ही पहिल्यांदाच आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसली.

Actress Anita Hansdani

रिलेशनवर

अनिता हंसदानी ही आपल्या आणि एजाजच्या रिलेशनवर बोलताना दिसली आहे

Actress Anita Hansdani

पश्चापात

अनिता हंसदानीला एजाज खान याच्यासोबतच्या नात्यावर तिला पश्चापात होतो का?असं विचारण्यात आलं

Actress Anita Hansdani

सर्वात महत्वाचा वेळ

त्यावेळी ति म्हणाली की, मला या गोष्टीचा पश्चाताप नाही की, मी त्याच्यावर प्रेम केले. मला फक्त पश्चाताप या गोष्टीचा आहे की, मी माझ्या करिअरमधील सर्वात महत्वाचा वेळ हा त्या नात्यावर बर्बाद केला.

Actress Anita Hansdani

फेमस चित्रपट

पुढे ति म्हणाली की, त्यासाठी मी एक साऊथचा खूप फेमस चित्रपटही सोडला.

Actress Anita Hansdani

नात्यामध्ये धोका

पुढे अनिताने म्हटले की, मला त्या नात्यामध्ये धोका मिळाला होता मला काहीच कळत नव्हते.

Actress Anita Hansdani

बिग बॉसच्या घरात वर्षा उसगांवकरांनी मान्य केली त्यांची ती गोष्ट

येथे क्लिक करा