ऑनलाइन फसवणुकीची बळी ठरली अभिनेत्री अंजली पाटील,पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे भासवून केली लाखोंची फसवणूक

Anuradha Vipat

लाखो रुपयांची फसवणूक

आजकाल 'ड्रग इन पार्सल' ही पद्धत म्हणून वापरली जात आहे. तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे भासवून लाखो रुपयांची फसवणूक केली जात आहे.

Actress Anjali Patil

या फसवणुकीची बळी ठरली

आता इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अंजली पाटीलही या फसवणुकीची बळी ठरली आहे.

Actress Anjali Patil

५.७९ लाख रुपयांची फसवणूक

मीडिया रिपोर्ट्सनुसार, फसवणूक करणाऱ्याने तिच्या पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे भासवून तिची ५.७९ लाख रुपयांची फसवणूक केली. एवढेच नाही तर त्याने अंजलीला तीन बँक खात्यांमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात गोवले.

Actress Anjali Patil

या कुरिअर कंपनीचा कर्मचारी

रिपोर्ट्सनुसार, 28 डिसेंबर रोजी अभिनेत्रीला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला, ज्याने स्वतःची ओळख दीपक शर्मा म्हणून केली, जो FedEx कुरिअर कंपनीचा कर्मचारी होता.

Actress Anjali Patil

पार्सलमध्ये ड्रग्ज

त्याने अंजलीला सांगितले की, तिच्या नावावर असलेल्या तैवानला जाणाऱ्या पार्सलमध्ये ड्रग्ज होते, त्यामुळे हे पार्सल कस्टम विभागाने जप्त केले.

Actress Anjali Patil

पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात पैसे

यानंतर कोणताही आढेवेढे न घेता अंजलीने तिच्या खात्यातून फसवणूक करणाऱ्याच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात पैसे पाठवले.

Actress Anjali Patil

'कॉफी विथ करण सीझन 8'मध्ये जान्हवी चुकून केला एक मोठा खुलासा, म्हणाली...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi kapoor
येथे क्लिक करा