अभिनेत्री अंकिता लोखंडे प्रेग्नेंट असल्याची चर्चा

Anuradha Vipat

चर्चा

अभिनेत्री अंकिता लोखंडे प्रेग्नेंट असून गूड न्यूज देणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Actress Ankita Lokhande

अंकिताचं नाव

 पवित्र रिश्ता टीव्ही मालिकेमुळे अंकिताचं नाव देशभरात पोहोचलं आहे

Actress Ankita Lokhande

व्हिडीओ व्हायरल

आता लाफ्टर शेफ शोच्या सेटवरील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Actress Ankita Lokhande

गूड न्यूज

यावरुन अंकिता लोखंडे गूड न्यूज देणार असल्याचं बोललं जात आहे.

Actress Ankita Lokhande

तक्रार

शोच्या नवीन प्रोमोमध्ये अंकिता लोखंडे पोट दुखत असल्याची तक्रार करत आहे

Actress Ankita Lokhande

अधिकृत माहिती

अंकिता आणि विकीने प्रेग्नेंसीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Actress Ankita Lokhande

सक्रिय

अंकिता सोशल मिडीयावरही सक्रिय असते

Actress Ankita Lokhande

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला मिळाले हे फानलिस्ट

येथे क्लिक करा