गुलाबी क्रॉप टॉपमध्ये 'या' 21 वर्षाच्या अभिनेत्रीचा हॉट अवतार, पाहा किलर Photo

सकाळ डिजिटल टीम

'बालवीर' फेम अनुष्का सेन नेहमीच इंस्टाग्रामवर तिचे बोल्ड आणि हॉट फोटो पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

Actress Anushka Sen

आता अलीकडेच, अभिनेत्री अनुष्का सेनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर थायलंडच्या सुट्टीतील काही ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत.

Actress Anushka Sen

अभिनेत्री अनुष्काने फोटोशूट दरम्यान गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप घातलाय. शिवाय, स्कर्ट स्टाईलमध्ये तिनं फिकट गुलाबी रंगाचा स्टोलही कॅरी केलाय.

Actress Anushka Sen

अभिनेत्री अनुष्कानं तिचे केस मोकळे सोडून, ​​हलका मेकअप करून आणि ग्लॉसी लिपस्टिक लावून तिचा लूक पूर्ण केलाय.

Actress Anushka Sen

फोटोंमध्ये अभिनेत्री अनुष्का सेन एका जबरदस्त लूकमध्ये कॅमेऱ्यासमोर पोज देऊन इंटरनेटचे तापमान वाढवत आहे.

Actress Anushka Sen

या फोटोंमधली अभिनेत्रीची सुंदर स्टाईल पाहून चाहते वेडे झाले आहेत.

Actress Anushka Sen

अभिनेत्री अनुष्का सेनला प्रवासाची खूप आवड आहे.

Actress Anushka Sen

कबूतर हातावर घेऊन 'या' अभिनेत्रीची कॅमेऱ्यासमोर किलर पोज, पाहा सुंदर Photo

येथे क्लिक करा