अभिनेत्री अनुष्का शेट्टी लवकरचं अडकणार 'या' कन्नड निर्मात्यासोबत लग्नबंधनात

Anuradha Vipat

अभिनेत्री अनुष्का शेट्टी

अभिनेत्री अनुष्का शेट्टी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Actress Anushka Shetty

चर्चा

 प्रभाससोबत अनुष्काची जोडी नेहमीच चर्चेत राहिली आहे. तसेच हे दोघं एकमेकांना डेट करत असून लवकरच लग्न करणार असल्याच्याही चर्चा होत्या

Actress Anushka Shetty

माहिती

आता अनुष्काच्या लग्नबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे.

Actress Anushka Shetty

लग्नाची तारीख

अनुष्काने कन्नड निर्मात्याशी साखरपुडा केला असून दोघांच्या लग्नाचीही तारीख ठरल्याचं कळत आहे

Actress Anushka Shetty

नाव

वृत्तानुसार अनुष्काच्या होणाऱ्या पतीचं वय 42 वर्षे आहे. या कन्नड निर्मात्याचं नाव अद्याप समोर आलं नाही. 

लोकप्रियता

एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटामुळे अनुष्का शेट्टीला खूप लोकप्रियता मिळाली. 

'हीरामंडी'साठी या अभिनेत्रींना मिळालं एवढं मानधन

येथे क्लिक करा