अभिनेत्री अपूर्वा गोरेने सुरू केला स्वत:चा नवा व्यवसाय

Anuradha Vipat

पदार्पण

 अभिनेत्री अपूर्वा गोरेने मोठा निर्णय घेत व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

Actress Apoorva Gore

बिझनेसवुमन

सर्वांची लाडकी अपूर्वा आता बिझनेसवुमन झाली आहे.

Actress Apoorva Gore

व्यवसाय

अपूर्वाने कपड्यांच्या किंवा हॉटेल क्षेत्रात पदार्पण न करता एक आगळावेगळा व्यवसाय सुरू केला आहे.

Actress Apoorva Gore

बिझनेस

अपूर्वाने ‘Raahat’ या नावाने कँडल्सचा म्हणजेच मेणबत्ती विकण्याचा बिझनेस सुरू केला आहे.

Actress Apoorva Gore

डिझाइन

अपूर्वाने बनवलेल्या कँडल्स या साध्या नसून त्या विशिष्टप्रकारे डिझाइन केलेल्या आहेत.

Actress Apoorva Gore

वैविध्यपूर्ण डिझाइन्स

मोतीचूर लाडू, फुलांचा आकाराच्या अशा डिझाइन्सच्या कँडल्स ती तयार करत आहे

Actress Apoorva Gore

कौतुक

आता तिच्या अनोख्या कौशल्याचं सर्वजण विशेष कौतुक करत आहेत.

Actress Apoorva Gore

हिमांश कोहली अडकला लग्नाच्या बेडीत

येथे क्लिक करा