अभिनेत्री आशा शर्मा यांनी घेतला जगाचा निरोप

Anuradha Vipat

जगाचा निरोप

 अभिनेत्री आशा शर्मा यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

Actress Asha Sharma

शेवटचा श्वास

88 व्या वर्षी आशा शर्मा यांनी शेवटचा श्वास घेतला आहे

Actress Asha Sharma

कारण

आशा शर्मा यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Actress Asha Sharma

मालिकांमध्ये काम

आशा शर्मा यांनी चित्रपटांसोबत अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले.

Actress Asha Sharma

महत्वाच्या भूमिकेत

‘आदिपुरुष’ या चित्रपटातही त्या महत्वाच्या भूमिकेत होत्या.

Actress Asha Sharma

धक्का

आशा शर्माच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे

उपचार

आशा शर्मा यांच्यावर गेल्या एक वर्षांपासून उपचार सुरू होते

रितेश देशमुखने केलेलं वक्तव्य तुफान चर्चेत

येथे क्लिक करा