गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात 'या' अभिनेत्रीचं ग्लॅमरस फोटोशूट; कॅमेऱ्यासमोर दिल्या जबरदस्त पोज

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री अवनीत कौर अनेकदा तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

Actress Avneet Kaur

अलीकडेच, अभिनेत्री अवनीत कौरने इन्स्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.

Actress Avneet Kaur

अवनीतने तिच्या नवीन फोटोशूट दरम्यान एक साधा गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.

Actress Avneet Kaur

अभिनेत्री अवनीतने कानात रिंग, केसांना बंट करून आणि हलका मेक-अप करून तिचा लूक पूर्ण केलाय.

Actress Avneet Kaur

या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता, की अभिनेत्री अवनीत स्टाईलमध्ये कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे.

Actress Avneet Kaur

भारतीय असो किंवा वेस्टर्न लूक अभिनेत्री अवनीत प्रत्येक लूकमध्ये धुमाकूळ घालत असते.

Actress Avneet Kaur

अवनीत कौरचा हा ग्लॅमरस लूक आणि आउटफिट कोणत्याही फंक्शनसाठी योग्यच असतो.

Actress Avneet Kaur

अवनीतचा स्टनिंग लूक चाहत्यांमध्ये नेहमीच ट्रेंड करत असतो.

Actress Avneet Kaur

Bigg Boss OTT : बिग बॉसची 'ही' सर्वात लोकप्रिय स्पर्धक, जिच्याकडं एकेकाळी चप्पल घेण्यासाठीही पैसे नव्हते!

येथे क्लिक करा