Anuradha Vipat
अभिनेत्री चाहत खन्नाने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी करियरला सुरुवात केली.
2005 मध्ये चाहतला ‘हीरो – भक्ती ही शक्ती’ मध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
चाहत तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली.
चाहतने वयाच्या 20 व्या वर्षी भरत नरसिंघानी याच्यासोबत लग्न केलं. पण त्यांच लग्न फार काळ टिकलं नाही.
घटस्फोटानंतर चाहतने 2013 मध्ये फरहान मिर्झा याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.
दुसऱ्या घटस्फोटानंतर चाहत दोन मुलींसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
आता आता चाहत तिसरं लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.