Anuradha Vipat
अभिनेत्री दलजीत कौर तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे.
नुकताच दलजीतने तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्लॉग पोस्ट केला आहे
यात दलजीत आर्थिक समस्यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे .
‘मला एका सुटकेसचं आयुष्य जगावं लागतंय’, अशा शब्दांत दलजीतने आपलं दु:ख व्यक्त केलं आहे
पुढे दलजीतने सांगितलं की भारतात तिचं हक्काचं कोणतंच घर नाही. तिने नऊ वर्षे जुनं घर विकलं आहे
मुलासोबत एका सुटकेसमध्ये आयुष्य जगावं लागत असल्याचं तिने म्हटल आहे
पुढे दलजीतने सांगितलं की आता माझ्याकडे घरसुद्धा राहिलं नाही. मात्र तरीसुद्धा मी खचणार नाही.