अभिनेत्री दीपिका पादुकोणकडे आहे 'एवढ्या' कोटी रुपयांची संपत्ती

Anuradha Vipat

अव्वल स्थानी

आज दीपिकापादुकोण बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे.

Actress Deepika Padukone

हीट सिनेमे

दीपिकाने अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत

Actress Deepika Padukone

संपत्ती

दीपिकाकडे 500 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Actress Deepika Padukone

माया

अनेक माध्यमांमधून दीपिका कोट्यवधींचा माया कमावते.

Actress Deepika Padukone

प्रॉडक्शन हाऊस

दीपिका पादुकोण स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस देखील संभाळते. 

Actress Deepika Padukone

मानधन

दीपिका एका सिनेमासाठी 30 कोटी रुपये मानधन घेते.

Actress Deepika Padukone

कमाई

वर्षाला दीपिका 40 कोटी रुपयांची कमाई करते.

Actress Deepika Padukone

माधुरी दीक्षितची शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक

येथे क्लिक करा