Anuradha Vipat
अभिनेत्री दीपिका पादुकोणने सुद्धा डिप्रेशनचा सामना केला आहे
दीपिका अनेकदा डिप्रेशनच्या या समस्येवर व्यक्त झाली आहे.
केवळ डिप्रेशनच नाही तर कधी कधी तिला आत्महत्येचे विचारही मनात यायचे असंही दिपिका एका मुलाखतीत म्हणाली आहे
दीपिकाने एका कार्यक्रमात डिप्रेशनबद्दल बोलताना सांगितले होते की, माझ्या आईने डिप्रेशनमधून बाहेर पडण्यास मदत केली होती.
दीपिका नुकतीचं आई झाली आहे
दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे
दीपिका सोशल मिडीयावर सक्रिय असते