गालावर खळी डोळ्यात धुंदी..; नीता-मुकेश अंबानींच्या कार्यक्रमात दीपिकाचा 'रॉयल' अंदाज

सकाळ डिजिटल टीम

इव्हेंटमध्ये स्टायलिश अंदाज

अभिनेत्री दीपिका पदुकोण नुकतीच एका इव्हेंटमध्ये स्टायलिश अंदाजात दिसली आहे.

अभिनेत्रीचा परफेक्ट लूक

या फोटोंमध्ये अभिनेत्रीनं गोल्डन आणि क्रीम रंगाचा को-ऑर्डर ड्रेस परिधान केलाय.

दीपिकाचं घायाळ करणारं सौंदर्य

या लूकमध्ये दीपिका पदुकोण खूपच सुंदर दिसत आहे.

ओठांना लाल लिपस्टिक

या पोशाखासोबत अभिनेत्रीनं ओठांना लाल रंगाची लिपस्टिक लावून आपला लूक पूर्ण केलाय.

डिंपल गर्ल इंटरनेटवर चर्चेत

डिंपल गर्ल प्रत्येक वेळी तिच्या स्टाइलमुळं इंटरनेटवर चर्चेत असते.

प्रत्येक लूकमध्ये दिसतं सौंदर्य

पाश्चिमात्य असो वा पारंपारिक अभिनेत्री प्रत्येक लूकमध्ये आपलं सौंदर्य दाखवत असते.

दीपिकाचा लूक पाहण्यासारखा

दीपिका पदुकोणचा प्रत्येक लूक पाहण्यासारखा असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Deepika Padukone Photo