Anuradha Vipat
डेलनाज ईरानी हिने मोठा काळ चित्रपटांसह मालिकेत गाजवला आहे
नुकताच डेलनाज ईरानीने तिच्या पर्सनल लाईफबद्दल मोठा खुलासा केला आहे
डेलनाज ईरानी म्हणाली, माझ्या आयुष्यात मोठे वादळ आले आणि माझे 14 वर्षांचे लग्न तुटले.
2010 मध्ये मी आणि राजीव वेगळे झालो आणि त्यानंतर 2012 मध्ये आमचा घटस्फोट झाला असंही डेलनाज ईरानीने म्हटले आहे
कामामुळे मी माझ्या पर्सनल लाईफकडे लक्ष देऊ शकत नाही असं देखील डेलनाज ईरानीने म्हटले आहे
आता सगळीकडे डेलनाज ईरानीच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.