Dia Mirza: ११ वर्षांचा संसार मोडून केलं दुसरं लग्न, तेही थाटात..

नीलेश अडसूळ

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाचा आज ४१ वा वाढदिवस..

sakal

दिया म्हणजे ही 90 च्या दशकातील टॉपची आणि सर्वाधिक रूपवान अभिनेत्री..

sakal

दियाचे जितके कौतुक होते तितकेच तिचे खाजगी आयुष्य गुंतागुंतीचे आहे.

sakal

प्रेम, लग्न, घटस्फोट आणि पुन्हा लग्न या घडामोडींमुळे दिया नेहमीच चर्चेत राहिली आहे.

sakal

साहिल संघा आणि दियाची प्रेमकहाणीही खूप रंजक आहे. लग्नाआधी दोघेही एकमेकांना बराच काळ डेट करत होते. 2009 मध्ये ते एकमेकांना भेटले आणि बराच काळ एकत्र राहिल्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये लग्न केले.

sakal

२०१९ मध्ये तब्बल ११ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

sakal

आणि २०२१ मध्ये दोन वर्षांतच दियाने वैभव रेखी या बड्या उद्योगपतीशी लग्नगाठ बांधली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sakal