अभिनेत्री डिंपल कपाडिया 'या' अभिनेत्याच्या होती प्रेमात

Anuradha Vipat

हिट चित्रपट

अभिनेत्री डिंपल कपाडियाने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट देऊन लोकांच्या मनात मोठं स्थान मिळवलं आहे.

Actress Dimple Kapadia

लाखो चाहते

आज डिंपल कपाडियाचे लाखो चाहते आहेत.

Actress Dimple Kapadia

चित्रपट

आजही डिंपल कपाडियाचे चित्रपट मोठ्या आवडीने लोकं पाहतात.

Actress Dimple Kapadia

चर्चेत

डिंपल कपाडिया तिच्या लव्ह अफेअरमुळे देखील बरीच चर्चेत होती.

Actress Dimple Kapadia

अफेअर

सनी देओलचे डिंपल कपाडियासोबत अफेअर होते. 

Actress Dimple Kapadia

एकत्र काम

सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे

Actress Dimple Kapadia

मैत्री

सनी देओल आणि डिंपलची प्रेमकहाणी पूर्ण झाली नसली तरी त्यांची मैत्री आजतागायत कायम आहे.

Actress Dimple Kapadia

सर्वत्र फक्त रिया चक्रवर्तीच्या वक्तव्याची चर्चा

येथे क्लिक करा