Anuradha Vipat
नुकतच अभिनेत्री दिव्या अग्रवालने तिच्या लग्नाची घोषणा केली असून ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
अपूर्व पाडगांवकरसोबत दिव्या तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे.
दिव्याने घरगुतीच आणि मोजक्या नातेवाईकांमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिव्या आणि अपूर्वचा 2022 मध्ये साखरपुडा पार पडला होता.
आता 20 फेब्रुवारी रोजी दिव्या तिच्या चेंबूर इथल्या घरी लग्न करणार आहे.
रविवार 18 फेब्रुवारी पासून दिव्याच्या लग्नविधींना सुरुवात होणार आहे.