दिव्याच्या प्रोजेक्टची चाहत्यांना प्रतीक्षा

सकाळ डिजिटल टीम

दिव्या अग्रवाल

अभिनेत्री दिव्या अग्रवालचे फोटो चाहत्यांनी व्हायरल केले आहेत

Divya Agarwal

वेब सीरिज

तिने पुन्हा सक्रीय होऊन सिनेमा, वेब सीरिजची पर्वणी द्यावी, अशी चाहत्यांची मागणी आहे

Divya Agarwal

अभिनय

दिव्याने यापूर्वी अनेक प्रोजेक्ट्समधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिलेली आहे

Divya Agarwal

कार्टेल

दिव्याने, पंच मारो, रागिनी एमएमएस- रिटर्न्स, कार्टेल, अभय, लॉक अप

भूमिका

यासह फुह से फंतासी या वेब सीरिजमध्ये दमदार भूमिका साकारल्या

दिव्याने प्रतिभा, अंतिम निकास या सिनेमांसह बिग बॉस ओटीटीमध्ये काम केलं आहे

दिव्याच्या चित्रपट किंवा वेब सीरिजची चाहत्यांना प्रतीक्षा आहे

चाहत्यांसाठी दिव्या सोशल मीडियामध्ये सक्रीय असते