Anuradha Vipat
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा भीषण अपघात झाला आहे.
या अपघातानंतर दिव्यांकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .
दिव्यांकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विवेक दहियाने आपल्या इन्स्टा स्टोरीवर दिव्यांकाचा एक्स-रे शेअर केला आहे.
दिव्यांकाच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले असून शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
महिन्यांपूर्वी दिव्यांकावर अंडरवेट सर्जरी झाली होती. दिव्यांकाने पोस्ट शेअर करत याची माहिती दिली होती.