अभिनेत्री ईशा कोपिकर झाली तिच्या घटस्फोटाच्या निर्णयाविषयी मोकळेपणे व्यक्त

Anuradha Vipat

घटस्फोट

अभिनेत्री ईशा कोपिकरने पती रोहित नारंगला गेल्या वर्षी घटस्फोट दिला आहे.

Actress Esha Kopikar

वर्ष पूर्ण

ईशा आणि रोहितच्या घटस्फोटाला आता जवळपास वर्ष पूर्ण झालं आहे.

Actress Esha Kopikar

निर्णयाविषयी...

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशा तिच्या या निर्णयाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

Actress Esha Kopikar

नव्याने सुरुवात...

मुलाखतीत ईशा म्हणाली की, “माझ्या मनात प्रचंड भीती होती, कारण पुन्हा नव्याने सुरुवात कशी करायची हे मला माहीत नव्हतं.

Actress Esha Kopikar

सोयीस्कर...

पुढे ईशा म्हणाली की, मी 10 वर्षाच्या मुलीसोबत घराबाहेर पडत होती. ती एका वेगळ्या वातावरणात लहानाची मोठी झाली आणि तिला पुढेही सर्व सोयीस्कर जाईल अशा पद्धतीचं मला आयुष्य द्यायचं होतं.

Actress Esha Kopikar

विश्वास

पुढे ईशा म्हणाली की, रियाना आणि मी खूप सकारात्मक आहोत आणि यापुढे सर्व गोष्टी चांगल्याच घडतील असा मला विश्वास आहे.

Actress Esha Kopikar

मैत्री

पुढे ईशा म्हणाली की, मी आणि रोहित आम्ही मुलीचे आईवडील म्हणून भेटतो आणि ही गोष्ट कधीच बदलणार नाही. टिम्मी आणि माझ्यात आता चांगली मैत्री आहे

Actress Esha Kopikar

ब्लॅक आउटफिटमध्ये काजोलचा जलवा

येथे क्लिक करा