Saree Patterns : गिरीजाच्या साड्या फूल क्लासी, बायका करतात फॅशनची कॉपी

सकाळ डिजिटल टीम

गिरीजाचं सौंदर्य

सुख म्हणजे नक्की काय असतं फेम गिरीजा प्रभू तिच्या क्लासी साड्यांसाठी आणि सौंदर्यासाठी चांगलीच प्रसिद्ध आहे.

Girija Prabhu Saree Collection

एव्हरग्रीन साड्या

गिरीजाच्या कलेक्शनमधे तुम्हाला एव्हरग्रीन साड्या दिसतील.

Girija Prabhu Saree Collection

मराठमोळं लूक

बायकांना गिरीजाचं युनिक मराठमोळं लूक फार आवडतं.

Girija Prabhu Saree Collection

तिच्या पैठणी साड्या

गिरीजाच्या पैठणीचा बायकांना मोहच लागतो जणू

Girija Prabhu Saree Collection

मराठमोळा साज

गिरीजाचा मराठमोळा साज स्त्रियांबरोबरच पुरुषांना देखील प्रभावित करतो.

Girija Prabhu Saree Collection

भारी साड्यांचं कलेक्शन

गिरीजाच्या भारी साड्यांचं कलेक्शन बघून बायका त्याच साड्या बाजारात शोधण्याचा प्रयत्न करतात.

Girija Prabhu Saree Collection

फॅन फॉलोविंग

गिरीजाची फॅन फॉलोविंगही मोठी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Girija Prabhu Saree Collection