अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर चाहत्यांना दिलं सरप्राइज

Anuradha Vipat

सरप्राइज

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर चाहत्यांना एक सरप्राइज दिलं आहे.

Actress Gyanada Ramtirthkar

व्हिडीओ शेअर

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Actress Gyanada Ramtirthkar

प्रेक्षकांच्या भेटीस

हा व्हिडीओ शेअर करत ज्ञानदानं लिहिलं आहे, “अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तुम्हा सर्वांसाठी एक सरप्राइज. माझा नवीन प्रोजेक्ट तुमच्याबरोबर शेअर करत आहे. ‘मुंबई लोकल’ हा माझा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे

Actress Gyanada Ramtirthkar

पोस्टर

आज ‘मुंबई लोकल’ या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाला आहे.

Actress Gyanada Ramtirthkar

पहिला पोस्टर

सिद्धिविनायकच्या चरणी आशीर्वाद घेऊन ‘मुंबई लोकल’ चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

Actress Gyanada Ramtirthkar

प्रतिक्रिया

ज्ञानदाचं हे सरप्राइज पाहून चाहत्यांनी तिला भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. 

Actress Gyanada Ramtirthkar

ठरल! या दिवशी 'बॉर्डर २’ चित्रपट देशभरात होणार प्रदर्शित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा