अभिनेत्री हेमा शर्माने व्यक्त केली मुलांच्या भविष्याची चिंता

Anuradha Vipat

चर्चा

सध्या अभिनेत्री हेमा शर्मा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

Actress Hema Sharma

पहिली स्पर्धक

हेमा शर्मा ‘बिग बॉस 18’ च्या घरातून बाहेर पडणारी पहिली स्पर्धक आहे.

Actress Hema Sharma

खंत

आता शोमधून फार लवकरच बाहेर पडल्यामुळे हेमाने खंत व्यक्त केली.

Actress Hema Sharma

इच्छा

यावेळी हेमा म्हणाली की,  प्रत्येकाला शोमध्ये सहभागी होण्याची इच्छा असते. पण तुमच्या नशिबात जे लिहिलं आहे तेच होतं.

Actress Hema Sharma

माझ्याबद्दल...

पुढे हेमा म्हणाली की, माझं खासगी आयुष्य सार्वजनिक होणं आणि जगाला माझ्याबद्दल कळणं माझ्या नशिबात होतं.

Actress Hema Sharma

वक्तव्य

पुढे हेमाने तिच्या मुलांच्या भविष्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे

Actress Hema Sharma

भविष्य

हेमा म्हणाली की, मला माझं वर्तमान आणि मुलांचं भविष्य चांगलं बनवायचं आहे

Actress Hema Sharma

करणवीर मेहरा-अविनाश मिश्रा यांचा ‘बिग बॉस 18’मघील 'तो' व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का

येथे क्लिक करा