अभिनेत्री हिना खान 'या' गंभीर आजाराने ग्रस्त

Anuradha Vipat

चर्चेत असणारी अभिनेत्री

हिना खान ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारी अभिनेत्री आहे

Actress Hina Khan

मोठा काळ

हिना खानने मोठा काळ मालिकांमध्ये गाजवला आहे.

Actress Hina Khan

टॉप अभिनेत्रींपैकी

टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक हिना खान आहे.

Actress Hina Khan

पोस्ट शेअर

आता नुकताच हिना खानने एक पोस्ट शेअर केली आहे

Actress Hina Khan

धक्का

हिना खानने शेअर केलेली ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे

Actress Hina Khan

ब्रेस्ट कॅन्सर

हिना खानने तिच्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले की, तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे

तिसऱ्या टप्प्यात

सध्या तिच्यावर उपचार सुरू असून आपण तिसऱ्या टप्प्यात असल्याचे देखील हिना खानने म्हटले आहे. 

सलमान खानच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठा खुलासा