साडीत 'या' अभिनेत्रीचा स्टायलिश अंदाज; सोशल मीडियावर 'ग्लॅमरस' फोटो व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

आपल्या अभिनयापेक्षा सौंदर्यासाठी सोशल मीडियावर जास्त चर्चेत असलेली अभिनेत्री हुमा कुरेशीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाहीये.

Actress Huma Qureshi

आता अलीकडेच, अभिनेत्री हुमा कुरेशीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

Actress Huma Qureshi

या फोटोंमधील हुमाचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते वेडे झाले आहेत.

Actress Huma Qureshi

फोटोशूट दरम्यान हुमाने अतिशय स्टायलिश लूकमध्ये साडी घातली आहे, ज्यामध्ये ती खूपच हॉट आणि गॉर्जियस दिसत आहे.

Actress Huma Qureshi

महाराणी वेब सीरिजसोबतच हुमा कुरेशी 'मोनिका ओ माय डार्लिंग'मध्येही दिसली आहे, त्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

Actress Huma Qureshi

हुमा कुरेशी ही सोशल मीडिया प्रेमी असून इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते.

Actress Huma Qureshi

या अभिनेत्रीची फॅन फॉलोइंग देखील इन्स्टावर खूप मजबूत आहे.

Actress Huma Qureshi

लठ्ठपणा अन् काळा रंग..; चित्रपट निर्मात्याशी लग्न केल्यानंतर 'ही' अभिनेत्री झाली होती ट्रोल

येथे क्लिक करा