अभिनेत्री जान्हवी कपूरने केलं सिचुएशनशिप'वर भाष्य

Anuradha Vipat

डेट

अभिनेत्री जान्हवी कपूर गेल्या काही वर्षांपासून शिखर पहाडिया याला डेट करत आहे.

Actress Janhvi Kapoor

वक्तव्य

नुकताच झालेल्या मुलाखतीत जान्हवीने रिलेशनशिपबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे

Actress Janhvi Kapoor

सिचुएशनशिप'बद्दल

नुकताच झालेल्या मुलाखतीत जान्हवी कपूर हिला 'सिचुएशनशिप'बद्दल विचारण्यात आलं

Actress Janhvi Kapoor

विश्वास

यावर जान्हवी म्हणाली, समोरचा व्यक्ती तुमच्यावर डोळे बंद करुन विश्वास करत असतो आणि त्या मुलीची फसवणूक होत असते. अशा नात्यावर मला विश्वास नाही.

Actress Janhvi Kapoor

नात्यात...

तसेच पुढे जान्हवी म्हणाली, 'ज्या मुली अशा नात्यात अडकल्या आहेत, त्यांनी आताच अशा लोकांना लाथ मारून आयुष्यातून बाहेर हकला

Actress Janhvi Kapoor

स्पॉट

शिखर आणि जान्हवी या दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे

Actress Janhvi Kapoor

परवानगी

शिवाय अजान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी देखील त्यांच्या नात्याला परवानगी दिली आहे.

Actress Janhvi Kapoor

पावसाची कविता आणि संकर्षणची आठवण काय आहे नक्की गंमत! ऐका अमृताकडून

येथे क्लिक करा