अभिनेत्री जान्हवी कपूर झाली तिच्या हार्टब्रेकविषयी व्यक्त

Anuradha Vipat

हार्टब्रेकविषयी

अभिनेत्री जान्हवी कपूर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या हार्टब्रेकविषयी व्यक्त झाली.

Actress Janhvi Kapoor

प्रश्न

रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये जान्हवीला तिच्या हार्टब्रेकच्या अनुभवाविषयी प्रश्न विचारण्यात आला.

Actress Janhvi Kapoor

कबुल

यावर आयुष्यात असा अनुभव फक्त एकदाच घेतल्याचं तिने कबुल केलं आहे

Actress Janhvi Kapoor

रोमँटिकच

तसेच हार्टब्रेक हा केवळ रोमँटिकच असतोच असं नाही, असंही तिने स्पष्ट केलं आहे.

Actress Janhvi Kapoor

सर्वाधिक

पुढे जान्हवी म्हणाली रोमँटिकदृष्ट्याही माझा हार्टब्रेक झाला आहे. पण माझ्या मते आईच्या निधनानंतर मी सर्वाधिक खचले होते

Actress Janhvi Kapoor

अनुभवातून

“रोमँटिक नात्याबद्दल विचारत असाल तर त्या हार्टब्रेकच्या अनुभवातून मी बाहेर पडले. कारण ती व्यक्ती माझ्या आयुष्यातून कधी गेलीच नाही असंही पुढे जान्हवी म्हणाली

Actress Janhvi Kapoor

स्पष्टता

काही गोष्टी का घडल्या याविषयी जेव्हा तुमच्या डोक्यात स्पष्टता असते, तेव्हा नातं संपुष्टात आणणंच योग्य असतं”, असं तिने पुढे सांगितलं. 

Actress Janhvi Kapoor

माझ्या गप्प राहण्याचा गैरफायदा घेऊ नये...भडकली मलायका

येथे क्लिक करा