Janhvi Kapoor चा 'हा' हॉट अंदाज पाहिलाय? Stylish फोटोंनी इंटरनेटवर उडवून दिली खळबळ

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत.

Actress Janhvi Kapoor Photo

या फोटोंमध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर स्टाईलमध्ये पोज देत आहे आणि हॉट फोटोशूट करून घेत आहे.

Actress Janhvi Kapoor Photo

अभिनेत्री जेव्हाही तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करते, तेव्हा चाहते तिच्या फोटोंवर लाईक आणि कमेंट करत असतात.

Actress Janhvi Kapoor Photo

फोटोंमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरने गुलाबी आणि पिवळ्या रंगाचा पटियाला सूट घातलेला दिसत आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Actress Janhvi Kapoor Photo

अभिनेत्री जान्हवीने कानातले, हलका मेकअप करून आणि न्यूड शेडची लिपस्टिक लावून तिचा लूक पूर्ण केला आहे.

Actress Janhvi Kapoor Photo

जान्हवी कपूरचा प्रत्येक लूक चाहत्यांमध्ये ट्रेंड होत असतो.

Actress Janhvi Kapoor Photo

अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर जान्हवी कपूरच्या फॅन फॉलोअर्सची यादीही खूप मोठी आहे.

Janhvi Kapoor Bollywood Actress share new insta post photo

धबधब्याजवळ 'या' 43 वर्षांच्या अभिनेत्रीचा हाॅट अंदाज; सेल्फी घेत दिल्या किलर पोज

येथे क्लिक करा