अभिनेत्री जान्हवी कपूरचं मोठं सत्य अखेर आलं समोर

Anuradha Vipat

अभिनेत्री जान्हवी कपूर

नुकतीच अभिनेत्री जान्हवी कपूर ‘मिस्टर ऍन्स मिसेज माही’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली आहे

Actress Janhvi Kapoor

सोशल मीडिया

आता  नुकताच झालेल्या एक मुलाखतीत जान्हवीने सोशल मीडियावर मिळत असलेल्या प्रशंसेबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

Actress Janhvi Kapoor

पीआर टीम

सोशल मीडियावर जान्हावीची प्रशंसा करावी यासाठी अभिनेत्रीची पीआर टीम काम करते? अशी चर्चा आहे.

Actress Janhvi Kapoor

अफवा

यावर बोलताना जान्हवीने रंगणाऱ्या सर्व चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगितलं आहे.

Actress Janhvi Kapoor

कौतुक

मुलाखतीत जान्हवीला विचारलं की, सोशल मीडियावर प्रत्येक जण तुझं कैतुक करत असतं यावर जान्हवी विनोदी अंदाजात म्हणाली, हे कौतुक करण्यासाठी पैसे देत आहे

Actress Janhvi Kapoor

चर्चांबद्दल

पुढे पीआरबद्दल असलेल्या चर्चांबद्दल जान्हवी म्हणाली की, सोशल मीडियावर कोणीही चुकून कौतुक करतं, पण लोकं म्हणतात मी पैसे देते. असं काहीही नाही

Actress Janhvi Kapoor

चर्चा

आता सध्या सर्वत्र जान्हवी कपूर हिची चर्चा रंगली आहे

Actress Janhvi Kapoor

श्रद्ध कपूरची लक्षवेधी पोस्ट

येथे क्लिक करा