अभिनेत्री जन्नत झुबेर रहमानीनं केली प्लास्टिक सर्जरी

Anuradha Vipat

जन्नत झुबेर रहमानी

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जन्नत झुबेर रहमानी

Actress Jannat Zubair Rahmani

चर्चेत

जन्नत सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Actress Jannat Zubair Rahmani

चर्चेत

सध्या जन्नतचा बदललेला लूक चर्चेत आला आहे.

Actress Jannat Zubair Rahmani

प्लास्टिक सर्जरी

यावरुन नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की जन्नतनं प्लास्टिक सर्जरी केली आहे.

Actress Jannat Zubair Rahmani

खोटी तीळ

जन्नतनं ओठाजवळ खोटी तीळ देखील लावून घेतली आहे असंही लोक बोलत आहेत

Actress Jannat Zubair Rahmani

नो मेकअप लूक

एका नेटकऱ्यानं जन्नतचे फोटो शेअर केले होते. त्यात ती नो मेकअप लूकमध्ये जन्नत दिसत आहे

Actress Jannat Zubair Rahmani

ओठांजवळ तीळ

तसेच या फोटोमध्ये तिच्या ओठांजवळ एक तीळ दिसत आहे

Actress Jannat Zubair Rahmani

जोया अख्तरनं केलं चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या फिजिकल इंटिमसीवर वक्तव्य

येथे क्लिक करा