जेव्हा खुद्द जुही चावला एखाद्याच्या वरातीत नाचते

सकाळ डिजिटल टीम

जुही चावला

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

juhi chawla | sakal

तिची क्रेझ

जुही सध्या चित्रपटात दिसत नसली तरी तिची क्रेझ आजही कायम आहे.

juhi chawla | sakal

वरात

अनेकांची आवडती असणारी जुही तुम्हाला एखाद्याच्या वरातीत नाचताना दिसली तर?

juhi chawla | sakal

जुहीचा व्हिडिओ

हो, सोशल मीडियावर जुहीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात ती एका वरातीत नाचताना दिसतेय.

juhi chawla | sakal

ठुमके

ही वरात तिच्या नातेवाईकांपैकी एकाची आहे. यात ती मस्त ठुमके लागवताना दिसतेय.

juhi chawla | sakal

ढोलवाले

तर जुही आपल्या वरातीत आहे म्हणून ढोलवाले देखील तिच्या चित्रपटातील गाणी वाजवत आहेत.

juhi chawla | sakal

तू हैं मेरी किरण

सुरुवातीला ते तू हैं मेरी किरण... हे गाणं वाजवताना दिसत आहेत

juhi chawla | sakal

मेहबूब मेरे सनम

त्यानंतर जुही मेरे मेहबूब मेरे सनम, शुक्रीया मेहरबानी करम' या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

juhi chawla | sakal

विराट अनुष्काच्या अलिबागमधल्या आलिशान बंगल्याची किंमत ठाऊक आहे का?

virat anushka | sakal
येथे क्लिक करा