Anuradha Vipat
अभिनेत्री जुई गडकरीने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती.
जुईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला होता
आता पुन्हा एकदा जुईने तिच्या या आजारपणाविषयी अपडेट देणारी एक पोस्ट आता इन्स्टाग्रामवर केली आहे.
जुईने पोस्ट शेअर करत कॅप्शन दिले आहे की, शस्त्रक्रिया झाल्यानंतर मेकअप केल्यावर मी कशी दिसते, केवळ हे तपासण्यासाठी काही सेल्फी काढले आहेत.
जुई सोशल मिडीयावर सक्रिय असते
जुईने तिच्यावर कोणती शस्त्रक्रिया झाली आहे हे अद्याप सांगितलेलं नाही
जुई मालिकेतून शस्त्रक्रियेसाठी ब्रेक घेऊ शकते