Anuradha Vipat
मुलाखतीत अभिनेत्री कल्की केक्लाने तिच्या रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा केला आहे.
मल्टीपल रिलेशनशिपबद्दल कल्कीने मोठा खुलासा केला आहे.
कल्कीने पॉलिएमरी रिलेशनशिपबद्दल स्वतःचं मत व्यक्त केलं आहे.
शिवाय एकाच वेळी अनेक पुरुषांना डेट केल्याची कबुली देखील कल्कीने दिली आहे.
आता कल्की तिच्या खासगी आयुष्यात आनंदी असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
पुढे मल्टीपल रिलेशनशिपबद्दल कल्की म्हणाली, ‘माझं आता लग्न झालं आहे. आता या सर्व गोष्टी करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही.
आता मी माझ्या आयुष्यात मल्टीपल रिलेशनशिपमध्ये नाही राहू शकत असं देखील कल्की म्हणाली.