'B-Town' मधल्या या सेलिब्रिटी मॉम ची योगा प्रशिक्षक !

सकाळ डिजिटल टीम

गर्भधारणेदरम्यान प्रसवपूर्व योग हा व्यायामाचा एक उत्तम प्रकार आहे.

celebrity yoga | esakal

या काळात शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखणे खूप महत्त्वाचे आहे.

celebrity yoga | esakal

सेलिब्रिटी योगा

सेलिब्रिटी योगा ट्रेनर रुपल सिद्धपुरा फारिया हिने मनोरंजन उद्योगातील मुख्य मॉम ना उत्तम मार्गदर्शन दिलं आहे.

celebrity yoga | esakal

रुपलसोबत योगाभ्यास

या सेलिब्रिटी नी त्यांच्या गरोदरपणात आणि बाळंतपणानंतरही रुपलसोबत योगाभ्यास कसा केला.

celebrity yoga | esakal

सोहा अली खान

बॉलीवुड ची प्रसिद्ध अभिनेत्री सोहा अली खानने तिच्या गरोदर पणात रुपल कडून प्रशिक्षण घेतलं. शिक्षणासाठी तिने सोहा ला खास टिप्स दिल्या

celebrity yoga | esakal

करिना कपूर

गर्भधारणेदरम्यान करीनाच्या शरीरात होणारे सर्व बदल लक्षात घेऊन तिच्यासाठी सुरक्षित आसने रुपलनी निवडली.

celebrity yoga | esakal

सुरवीन चावला

रुपलच्या मार्गदर्शनाने सुरवीनला सक्रिय राहण्यात गर्भधारणेतील अस्वस्थता दूर करण्यात आणि शांततेची भावना निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

celebrity yoga | esakal