अभिनेत्री करिश्मा कपूरने सांगितल्या व्हॅनिटी व्हॅनबद्दलच्या आठवणी

Anuradha Vipat

अभिनेत्री करिश्मा कपूर

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे.

Actress Karishma Kapoor

चर्चेत

करिश्मा कपूरचे खासगी आयुष्य देखील चर्चेत राहिले आहे.

Actress Karishma Kapoor

खुलासा

आता करिश्माने नुकताच एक अत्यंत मोठा असा खुलासा केला आहे

Actress Karishma Kapoor

स्वतःच्या व्हॅनिटी व्हॅन

करिश्मा कपूर म्हणाली की, तो एक असा काळ होता जेव्हा अभिनेत्रींकडे स्वतःच्या व्हॅनिटी व्हॅन नव्हत्या

Actress Karishma Kapoor

व्हॅनिटी व्हॅन

करिश्मा कपूर म्हणाली की, चित्रपट निर्मात्यांकडून आम्हाला व्हॅनिटी व्हॅन दिल्या जात नव्हत्या.

Actress Karishma Kapoor

कपडे

करिश्मा कपूर म्हणाली की, आम्ही कपडे झाडाच्या मागे जाऊन बदलत असे

Actress Karishma Kapoor

Actress Karishma Kapoor झाडाच्या मागे

पुढे करिश्मा कपूर म्हणाली की, आम्ही बाथरूमलाही झाडाच्या मागे जात असे

Actress Karishma Kapoor

अभिनेत्री सनी लियोनीला आहे 'ही' वाईट सवय

येथे क्लिक करा