घटस्फोट झाला तरीही मानसीने साजरा केला करवा चौथ!

Vaishali Patil

आज देशभरात करवा चौथचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

Actress Karwa Chauth 2023 actress mansi naik share sari photo fans praised

महिला वर्ग आपापल्या शैलीत हा सण साजरा करत आहेत. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी व्रत करतात.

Actress Karwa Chauth 2023 actress mansi naik share sari photo fans praised

बॉलिवूड अभिनेत्री देखील करवा चौथचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. मात्र यात मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक ही देखील चर्चेत आली आहे.

Actress Karwa Chauth 2023 actress mansi naik share sari photo fans praised

मानसीने तिचे काही फोटो शेयर केले आहे ज्यात ती करवा चौथ साजरा करताना दिसत आहे.

Actress Karwa Chauth 2023 actress mansi naik share sari photo fans praised

मानसी नाईक या फोटोत नववधू प्रमाणे सजली आहे. तिच्या हाताला मेंहदी आणि लाल रंगाच्या साडीत ती कमालीची सुंदर दिसत आहे.

Actress Karwa Chauth 2023 actress mansi naik share sari photo fans praised

सध्या मानसीचे हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Actress Karwa Chauth 2023 actress mansi naik share sari photo fans praised

ज्यानंतर नेटकऱ्यांना अनेक प्रश्न पडली आहेत ज्यात नेटकऱ्यांनी तिच्या घटस्फोटाबद्दलही पोस्टमध्ये कमेंट केल्या आहेत.

Actress Karwa Chauth 2023 actress mansi naik share sari photo fans praised

लग्नाच्या दिड वर्षातच मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांचा घटस्फोट झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Actress Karwa Chauth 2023 actress mansi naik share sari photo fans praised