अभिनेत्री कविता कौशिकवर संकटाचं सावट

Anuradha Vipat

प्रसिद्धीच्या झोतात

अभिनेत्री कविता कौशिक घराघरात 'एफआयआर' या हिंदी  मालिकेने प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

Actress Kavita Kaushik

प्रसिद्ध

या हिंदी मालिकेतील तिचे चंद्रमुखी चौटाला हे पात्र प्रचंड प्रसिद्ध झाले आहे

Actress Kavita Kaushik

संकट

आता अभिनेत्री कविता कौशिक हिच्यावर हिमाचल प्रदेशात संकट ओढवले आहे.

वाढदिवस

कविता कौशिक आपल्या पतीचा वाढदिवस साजरा करायला बंद्रीनाथ येथे गेली होती.

ट्रॅफीक

त्यावेळी अचानक वाटेत दरड कोसळल्याने कविता कौशिक हिची कार मोठ्या ट्रॅफीकमध्ये अडकली आहे

दुर्घटना

या जोशीमठ – बद्रीनाथ हायवेवर डोंगरच रस्त्यावर आल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.

व्हिडीओ

याचे थरारक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.

साडीत माधुरी दीक्षितच्या घायाळ करणाऱ्या अदा

येथे क्लिक करा