अभिनेत्री खुशबू तावडे दुसऱ्यांदा झाली आई

Anuradha Vipat

दुसऱ्यांदा आई...

आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री खुशबू तावडे दुसऱ्यांदा आई झाली आहे.

Actress Khushboo Tawde

जन्म

खुशबूने आज एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

Actress Khushboo Tawde

जाहीर...

ही आनंदाची बातमी अभिनेत्री वैशाली भोसलेने सोशल मीडियाद्वारे जाहीर केली आहे.

Actress Khushboo Tawde

लग्न

अभिनेत्री खुशबू तावडेचं २०१८ साली अभिनेता संग्राम साळवीशी लग्न झालं होतं

Actress Khushboo Tawde

पहिला मुलगा

 खुशबू व संग्रामचा पहिला मुलगा राघव आता ३ वर्षांचा आहे. 

Actress Khushboo Tawde

फोटो शेअर

अभिनेत्री वैशाली भोसलेने खुशबूबरोबरचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “मुलगी झाली…अभिनंदन...

Actress Khushboo Tawde

शुभेच्छांचा वर्षाव

सध्या खुशबूवर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे.

Actress Khushboo Tawde

डीपीचं मनोरंजन होतं भन्नाट आणि डीपीचा खेळ होता रंपाट...

येथे क्लिक करा