अभिनेत्री मधुरा वेलणकरला 'या' कारणासाठी मिळाला पुरस्कार

Anuradha Vipat

 अभिनेत्री मधुरा वेलणकर

अभिनेत्री मधुरा वेलणकर हिला नुकतंच पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Actress Madhura Velankar

कामगिरीसाठी प्राप्त

तिला हा पुरस्कार अभिनयासाठी नव्हे तर एका वेगळ्या कामगिरीसाठी प्राप्त झाला आहे

Actress Madhura Velankar

पुरस्कार प्राप्त

मधुरा वेलणकरने ‘मधुरव’ हे पुस्तक लिहिलं आहे. या तिच्या पुस्तकाला पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Actress Madhura Velankar

पुरस्कार प्रदान

अभिनेत्री, लेखिका मधुरा वेलणकर साटमला यंदाचा ‘मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

पुरस्कार

लेखिका म्हणून मधुरा वेलणकर साटमचा हा पहिलाच पुरस्कार आहे.

लेखन

मधुरा वेलणकर साटम हिने अगदी सहजच लेखन क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे

कुलगुरूंच्या हस्ते

सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते नुकताच अभिनेत्री, लेखिका मधुरा वेलणकर साटमला प्रदान करण्यात आला आहे

'अरनमनाई 4' चित्रपट येणार या दिवशी ओटीटीवर

येथे क्लिक करा