Anuradha Vipat
स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
आता ही मालिका संपत असताना अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर भावूक झाली आहे
मधुराणी म्हणाली की, “मालिका सुरू झाली तेव्हा खरंच असं वाटलं नाही की हा प्रवास इतका मोठा आणि सुखकारक असेल.
पुढे मधुराणी म्हणाली की,पाच वर्षे चालणाऱ्या आणि प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळालेल्या प्रोजेक्टचा आपण भाग होणार आहोत याची कल्पनाच नव्हती.
पुढे मधुराणी म्हणाली की, ही पाच वर्षे कशी गेली खरंच कळलं नाही. महिन्याचे 20 ते 22 दिवस आम्ही शूट करायचो, बराचसा वेळ हा सेटवरच जायचा.
पुढे मधुराणी म्हणाली की, अरुंधतीला प्रत्येकासोबतच खूप जीवाभावाचे सीन्स मिळाले. भूमिकेचा आलेख कसा असेल याचा मला अजिबात अंदाज नव्हता.
पुढे मधुराणी म्हणाली की, इतकं वास्तवाला भिडणारं काहीतरी आपण करणार आहोत याची कल्पनाच नव्हती.