'पंचक' सिनेमाच्या टीझर लॉंचला माधुरीचा खास लूक

Monika Lonkar –Kumbhar

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' आणि मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित.

Madhuri Dixit

लवेंडर लूक

या लाईट लवेंडर सिक्विन्स साडीमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसतेय.

Madhuri Dixit

फ्लोरल जंम्पसूट

या ब्लॅक रंगाच्या फ्लोरल जंम्पसूटमध्ये माधुरी बॉस लेडी दिसत आहे.

Madhuri Dixit

व्हाईट शरारा

नुकतेच माधुरीने या व्हाईट शरारा सूटमध्ये फोटो शेअर केले आहेत.

Madhuri Dixit

मिनिमल लूक

या व्हाईट शरारा सूटवर माधुरीने मिनिमल मेकअप लूक कॅरी केला आहे.

Madhuri Dixit

पंचक

'पंचक' या आगामी मराठी सिनेमाच्या टीझर लॉंचला माधुरीने हा लूक कॅरी केला आहे.

Madhuri Dixit

फोटोंची चर्चा

माधुरीच्या प्रत्येक लूकची आणि फोटोशूटची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होताना पहायला मिळते. चाहत्यांना तिचे फोटो प्रचंड आवडतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Dixit