अभिनेत्री महक चौधरीनं केला राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश

Anuradha Vipat

राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश

अभिनेत्री महक चौधरीनं महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला आहे.

Actress Mahak Chaudhary

पक्ष प्रवेश

नुकताच तिचा जाहीर पक्ष प्रवेश पार पडला आहे

Actress Mahak Chaudhary

अध्यक्षा

राष्ट्रीय समाज पक्षाची मुंबई अध्यक्षा म्हणूनही महेक काम पाहणार आहे.

Actress Mahak Chaudhary

निवडणूक लढणार

तसेच महक चौधरी आता रासपच्या तिकीटावर निवडणूक लढणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

Actress Mahak Chaudhary

संकेत

महकनं एक पोस्ट शेअर करत निवडणूक लढण्याबद्दलचे संकेत दिले आहेत.

Actress Mahak Chaudhary

निवडणूक

आगामी निवडणुकीत वर्सोवा मतदार संघातून ती निवडणूक लढणार असल्याचं तिनं म्हटलं आहे

Actress Mahak Chaudhary

फिल्मी करिअरची सुरुवात

महक चौधरीनं साऊथ इंडस्ट्रीतून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली आहे. 

Actress Mahak Chaudhary

अभिनेत्री निम्रत कौरने सांगितले तिच्या 'शाळेतल्या प्रेमा'बद्दल

येथे क्लिक करा