Anuradha Vipat
अभिनेत्री मलायका अरोरा अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते
मलायका आणि अरबाज यांना 21 वर्षांचा मुलगा अरहान आहे.
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायका तिच्या मुलाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली आहे .
तुझी आई खर्च भागवण्यासाठी काय काम करते असा प्रश्न अरहानचे मित्र त्याला विचारतात असं मलायकाने सांगितलं.
यावर नेमकं काय उत्तर द्याव हे अरहानलाही समजत नसल्याचं तिने यावेळी स्पष्ट केलं.
मलायका अनेकदा तिच्या फिटनेसमुळेही चर्चेत असते.
सोशल मीडियावर अनेकदा मलायकाला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.